NABARD Scheme: हिंगोली जिल्ह्यासाठी नाबार्डची ३ हजार कोटींची पतपुरवठा योजना
Crop Loan: नाबार्डने (राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक) आर्थिक वर्ष २०२६-२७ करिता हिंगोली जिल्ह्यासाठी ३ हजार ६६७ कोटी ७५ लाख ८५ हजार रुपयांची संभाव्य वार्षिक पतपुरवठा योजना (पीएलपी) जाहीर केली आहे.
NABARD credit plan for Parbhani district 2026-27Agrowon