Court Orders: कोर्ट आदेशांची महसुली अभिलेखात नोंद प्रक्रिया
Revenue Department: मालमत्तेच्या मालकीत बदल झाल्यानंतर महसूल विभागाच्या नोंदीत फेरफार करणे आवश्यक असते. या लेखात आपण कोर्ट आदेशांनुसार फेरफार प्रक्रिया कशी केली जाते याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.