Organic Pomegranate Farming: मुरमाड जमिनीत फुलवली डाळिंब बाग; ४० टन डाळिंब थेट बांगलादेशच्या बाजारात!

Farmer Export Success: मुरमाड जमिनीवर सुनील शिवाजी औटी यांनी जिद्दीच्या जोरावर डाळिंबाची बाग फुलवली. त्यातून सुमारे ४० टनांचे उत्पादन मिळवले. सेंद्रिय खते वापरल्याने रसरसित, लालबूंद बनलेल्या डाळिंबाची भुरळ बांगलादेशमधील व्यापाऱ्याला पडली व त्याने १७० रुपये प्रतिकिलो प्रमाणे बांधावरच खरेदी केली आहे.
Junnar farmer pomegranate orchard success story Bangladesh export
Junnar farmer pomegranate orchard success story Bangladesh exportAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com