Murbadi River Pollution: जलपर्णीच्या विळख्यात ‘मुरबाडी’
Environmental Issues: शहरालगत वाहणाऱ्या मुरबाडी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी पसरल्याने नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. जलपर्णीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नदीचे संपूर्ण पात्र झाकले गेले आहे.
Water Hyacinth Chokes Murbadi River, Raising Environmental ConcernsAgrowon