Drinking Water Issue: मुरबाड तालुक्यातील झाडघर येथील आदिवासी बांधव तीव्र पाणीटंचाईमुळे हैराण झाले आहेत. टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याचा प्रस्ताव सहा दिवसांपासून प्रलंबित असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
Villagers Forced to Use Contaminated Water in MurbadAgrowon