Farm Road Issue: मुंगळा येथील पाणंद रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर
Road Connectivity Issue: शासनाने शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी पाणंद रस्ते योजना अंमलात आणली असली, तरी मुंगळा (ता. मालेगाव) येथील शेतकऱ्यांना मात्र अद्यापही खडतर प्रवासाचा सामना करावा लागत आहे.
Farm Road Issue Escalates in Mungla VillageAgrowon