Paddy Farmer Bonus: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस द्या : मुनगंटीवार
MLA Sudhir Mungantiwar Demand: दुष्काळ, वाढता उत्पादन खर्च आणि धान खरेदीतील अडचणींमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रतिहेक्टरी २० हजार रुपये बोनस द्यावा, अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
Mungantiwar demands 20000 per hectare bonus for paddy farmersAgrowon