Mundhwa Land Scam: मुंढवा जमीन खरेदी रद्द : उपमुख्यमंत्री पवार
Ajit Pawar: मुंढवा येथील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी शुक्रवारी (ता. ७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना संबंधित सरकारी यंत्रणांनी ही खरेदी रद्द केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.