Avishkar 2026: ‘आविष्कार संशोधन’ स्पर्धेत मुंबई विद्यापीठ अव्वल
Inter University Research: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये आयोजित १८ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ संशोधन संमेलन आविष्कार-२०२६ चा पारितोषिक वितरण कार्यक्रम शनिवारी (ता.३१) झाला.
Maharashtra State Inter-University Research Conference Avishkar-2026Agrowon