Connecting Link Project: हिंमत होती म्हणून कनेक्टिंग लिंक केला: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis Expressway Statement: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील कनेक्टिंग लिंकबाबत विरोधकांनी केलेल्या अपप्रचार उघड झाला आहे. महायुती सरकारची हिंमत होती म्हणून आम्ही कनेक्टिंग लिंक केली, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली.
Maharashtra road infrastructure Controversy
Devendra Fadnavis on Missing Link expressway Agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com