Milk Adulteration Case: मुंबईतील अंधेरी परिसरात भेसळयुक्त दुधाच्या पुरवठा प्रकरणातील आरोपींना मकोकाअंतर्गत (महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज्ड क्राईम ॲक्टः महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कारवाई करणार आहे.
MCOCA action in milk adulteration case MumbaiAgrowon