Mumbai Mayor Election: मुंबईच्या महापौरपदासाठी रितू तावडे भाजपच्या उमेदवार, उपमहापौरपद शिंदेंच्या सेनेला

Ritu Tawde Mumbai Mayor BJP Candidate: मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपच्या उमेदवार म्हणून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर उपमहापौरपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून संजय घाडी यांचे नाव निश्चित झाले आहे.
Mumbai Mayor Election
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपच्या उमेदवार रितू तावडे.(Agrowon)
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com