Mumbai APMC Tender Controversy: मुंबई बाजार समितीत ४० कोटींच्या निविदेवरून खळबळ; मान्यतेविनाच निविदा अपलोड, अधिकाऱ्यांना नोटीस!
Tender Irregularities: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारातील सुमारे ४० कोटी रुपये खर्चाच्या रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामाची निविदा प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
Mumbai Market Committee 40 crore road work tender controversyAgrowon