Maratha Reservation GR: मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयाला तूर्तास स्थगिती नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय
Kunbi Certificate: मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणाचा लाभ देणाऱ्या राज्य शासन निर्णयावर अंतरिम स्थगिती नाकारली आहे. त्यामुळे मराठा समाजासाठी ही प्रक्रिया सुरू राहणार असून अर्जांची तपासणी जिल्हास्तरीय समित्या करतील.