Mumbai APMC: शेतीमाल थकबाकी तक्रारीची दखल

Administrative Notice: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आणि विवाद समिती अध्यक्ष हुकूमचंद आमधारे चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत. याबाबत त्यांना पणन कार्यालय पुणे यांच्या तर्फे मंगळवारी (ता. २५) ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यात आली आहे.
Mumbai APMC
Mumbai APMCAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com