Multi Crop Farming: कोथळी (ता. शिरोळ, जि.कोल्हापूर) हे गाव एकेकाळी टोमॅटो उत्पादनासाठी देशातील बाजारपेठेत प्रसिद्ध होते. कालांतराने टोमॅटो कमी होऊन ऊस तसेच भाजीपाला, फुलशेती वाढली.
1. Crop Rotation Helps Build Profitable Farming in Kothali VillageAgrowon