Paddy Farmers Issue: भात रोपांच्या उगवणीसाठी डोळे आभाळाकडे

Rain Delay Issue: मुळशी तालुक्यात मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्रा नक्षत्रातही पावसाने ओढ दिल्याने भात शेती संकटात सापडली आहे. मंगळवारी झालेल्या अल्प पावसानंतर कडक ऊन पडल्याने पेरलेले बियाणे करपण्याची भीती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची टांगती तलवार आहे.
Weak monsoon impact on paddy crops
Monsoon delay and agricultureAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com