Paddy Farming Crisis: मुळशी तालुक्यात भातपिकावर दुहेरी संकट
Crop Damage: मुळशी तालुक्यातील रिहे, घोटवडे, कोळवण, भुगाव, मुठा, भुकूम आणि लवळे परिसरांतील शेतकरी यंदा दुहेरी संकटाला सामोरे जात आहेत. ६ आणि ७ जुलैला झालेल्या अतिवृष्टीत भाताच्या रोपवाटिका आणि लावलेले तरवे वाहून गेले.