Mulshi Rainfall: मुळशी धरण क्षेत्रात १४० मिलिमीटर पाऊस
Mulshi Dam area records 140 mm rainfall: पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. विशेषतः पश्चिम पट्ट्यातील घाटमाथ्यावर जोरदार सरी कोसळत आहेत.
Heavy rainfall in Mulshi Dam catchment areaAgrowon