Crop Damage: उन्हाच्या तडाख्याने पिके करपली; मदतीच्या दुसऱ्या यादीतही मुळशी तालुका वगळला!
Agriculture Challenges: मुळशी तालुक्यात पाण्याअभावी सुमारे ८० टक्के क्षेत्रातील भातपिकांचे नुकसान होण्याचा अंदाज कृषी खात्याने व्यक्त केला आहे. जून, जुलैच्या पावसाच्या आकडेवारीवरून राज्य सरकारच्या दुष्काळाच्या निकषातून तालुका वगळला. परंतु ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाच्या उघडिपीमुळे शेताीतल पिके करपू लागले आहेत.
Crop damage due to rising temperatures in MaharashtraAgrowon