Agricultural Advisory: हवामान बदलाच्या काळात कृषी सल्ला मिळणे आवश्यक : डॉ. संजय भावे
Farmers Support: ‘‘बदलत्या आणि अनिश्चितस्थितीत कोकणातील शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज आणि कृषी सल्ला मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे मुळदे येथील नवे कृषी स्वयंचलित हवामान केंद्र शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल,
New Automatic Weather Station at Mulde to Benefit FarmersAgrowon