Mula Dam Update : आठ वर्षांनंतर मुळा धरणातून खरिपासाठी आवर्तन
Kharif Irrigation : पावसाने दडी मारल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील मुळा धरणातून खरिपासाठी अनेक वर्षानंतर अवर्तन सोडले आहे. शुक्रवारपासून डाव्या कालव्यातून १०० क्युसेकने; तर उजव्या कालव्यातून ५०० क्युसेकने आवर्तन सोडले आले.
Mula Dam Releases Water Inflow for Kharif Crop Irrigationagrowon