Agriculture College: मूल कृषी महाविद्यालयाने टाकली कात
Education News: उद्यानविद्या, कृषी विद्या, विस्तार शिक्षण, कृषी अभियांत्रिकी, कीटकशास्त्र, पीक रोगशास्त्र, कृषी विस्तार शिक्षण, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाकरिता प्रयोगशाळा त्यासोबतच स्पर्धा परीक्षा केंद्र, ग्रंथालय उभारण्यात आले आहे.