Mukhyamantri Baliraja Mofat Veej Yojana : कोल्हापूर, सांगलीतील १० हजार शेतकऱ्यांना दिलासा; मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा
Kolhapur Sangli farmers news : वीज बिलात चुकीचा अथवा वाढीव भार नोंद झाल्याने हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित होते
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर.Agrowon