Livestock Management: पशुपालनात चारा स्वयंपूर्णतेसह आरोग्य व्यवस्थापनावर भर
Career shift to farming: लोहा तालुक्यातील वाळकी बुद्रुक येथील श्रीकांत भगवानराव बेटकर यांनी २०२० मध्ये एम.टेक. (एरोस्पेस) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अंबाजोगाई येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात २०२३ पर्यंत अध्यापनाची नोकरी केली.