Wari Transport Arrangements: वारकऱ्यांच्या सेवेत एसटी सज्ज
MSRTC Special Buses Service: आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वावर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरीची वाट धरणाऱ्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाने भक्तिमय सेवाभावाने विशेष वाहतूक व्यवस्था केली आहे.
MSRTC Deploys 245 Special Buses for Ashadhi WariAgrowon