MSRTC Land Lease Controversy: उद्या उच्च न्यायालयाच्या जमिनीही लीजवर द्याल
Public Interest Litigation : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) जमिनी खासगी व्यावसायिकांना ९० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर (लीज) देण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
MSRTC land lease 90 years controversy MaharashtraAgrowon