Pandharpur ST Buses: आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसगाड्या
Pratap Sarnaik, Chairman of ST Corporation: ४० किंवा त्याहून अधिक भाविकांचे समूह आरक्षण झाल्यास राज्यातील कोणत्याही गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष बस उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.