Farmer Land Dispute: शेतकऱ्याच्या घरावर रिंगरोडसाठी बुलडोझर
Ring Rode Project Impact: रिंगरोड प्रकल्पासाठी रिहे (ता. मुळशी) येथील शेतकरी विलास रामचंद्र शिंदे यांचे घर, गोठा आणि पोल्ट्री शेडवर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) बुलडोझर फिरवला.
MSRDC demolition without notice farmer Mulshi caseAgrowon