Maize Procurement: शासकीय मका खरेदी म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढणे
Farmer Issues: केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्याला मदत करण्यासाठी किमान आधारभूत किमतीप्रमाणे (एमएसपी) मका खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले होते. परंतु ही खरेदी पंधरा-वीस दिवसांत बंद पडली.