Electricity Bill Dues: महावितरण थकबाकीदारांची नावे जाहीर करणार
MSEDCL Action: परभणी जिल्ह्यात वाढत्या वीज बिल थकबाकीमुळे महावितरणसमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे. कोट्यवधी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी आता समज व विनंतीऐवजी थेट कारवाईचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.