ISO Certification: महावितरणच्या सहा कार्यालयांना एका वेळी ‘आयएसओ’ प्रमाणपत्र
Power Distribution: महावितरणच्या पुणे परिमंडळाच्या ६ कार्यालयांना ISO-9001-2015 प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे ग्राहक तक्रार निवारण मंचाला देशात पहिल्यांदाच ISO मानांकन मिळाल्याने गुणवत्ता सेवा पुरवण्याची नवी दिशा साकार झाली आहे.