Electricity Bill Recovry: छत्रपती संभाजीनगर परिमंडळात तीनशे कोटींची वीजबिल थकबाकी
MSEDCL: महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील पाच लाखांहून अधिक ग्राहकांकडे सुमारे तीनशे कोटी रुपयांचे वीजबिल थकित आहे.