Solar Pump VendorAgrowon
ॲग्रो विशेष
National Award: एमएसईबी सोलार अॅग्रो पॉवर कंपनीला ‘स्कोच’कडून राष्ट्रीय पुरस्कार
SKOCH Award: ‘एमएसईबी सोलार अॅग्रो पॉवर लिमिटेड’ला नवी दिल्ली येथे शनिवारी (ता. १०) स्कोच समूहाच्या वतीने राष्ट्रीय सुवर्ण पुरस्काराने गौरविण्यात आले.

