Fruit Crop Insurance: मृग बहर हंगामासाठी १३ हजार ६० हेक्टर फळपिकांना विमा संरक्षण
Mrig Bahar Crop: पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत मृग बहर हंगामासाठी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील २३ हजार ३२४ शेतकऱ्यांनी २४ हजार ७४० विमा अर्ज दाखल केले आहेत.
13,060 Hectares Covered Under Mrig Bahar Fruit Crop InsuranceAgrowon