Khanesh Banana Cultivation: मृग बहर केळी लागवड खानदेशात वाढण्याचे संकेत; क्षेत्र ८० हजार हेक्टरवर जाण्याची शक्यता

Khandesh Horticulture Update: खानदेशात मृग बहरातील अर्ली केळी लागवड पूर्ण झाली असून यंदा केळीखालील क्षेत्रात सुमारे आठ ते दहा हजार हेक्टरने वाढ होण्याचे संकेत आहेत. गेल्या हंगामातील सुमारे ६५ हजार हेक्टर क्षेत्र यंदा ७५ ते ८० हजार हेक्टरपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Banana farming area expansion in Maharashtra
Banana crop cultivation during Mrig BaharAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com