MPSC Update : स्पर्धा परीक्षेचा अर्ज भरतानाच द्यावी लागणार कागदपत्रे
MPSC Recruitment : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा प्रक्रियेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता उमेदवारांना अर्जातील दाव्यांच्या पडताळणीसाठी मुलाखतीची वाट पाहावी लागणार नाही.