Wheat Research Centre: गहू संशोधन केंद्रास कुलगुरूंची भेट
Crop Research: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी नुकतीच विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र, महाबळेश्वर येथे भेट देऊन विविध संशोधन उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला.