Onion Farmers
Onion FarmersAgrowon

Onion Farmers: शेतीप्रश्नावरील आंदोलनाच्या गुन्ह्यातून बारा आरोपींची निर्दोष मुक्तता

Nilesh Lanke: अहिल्यानगर–पुणे महामार्गावरील सुपे चौकात २०२३ मध्ये झालेल्या रस्ता रोको आंदोलनप्रकरणी खासदार नीलेश लंके यांच्यासह सर्व १२ आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. पुरावे सिद्ध न झाल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला.
Published on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com