Satana APMC: सटाणा बाजार समितीमध्ये भरती रद्द करण्याच्या हालचाली
APMC Recruitment Cancel: सटाणा येथील सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रस्तावित नोकर भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी केली. या पत्राची पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दखल घेत पणन संचालकांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
Demand to Cancel New Hiring Amid Low Work AvailabilityAgrowon