Dharati Mata Bachav Campaign: लातूरला धरती माता बचाव निगरणी समितीची स्थापना
District Level Committee: लातूर जिल्ह्यामध्ये केंद्र सरकार व कृषी आयुक्तालयाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या अध्यक्षतेखाली धरती माता बचाव अभियानांतर्गत जिल्हास्तरीय धरती माता बचाव निगरणी समितीची स्थापना करण्यात आली आहे.