Morshi Agriculture Department Recruitment: मोर्शी कृषी विभागात ६० पैकी २४ पदे रिक्त
Government Jobs; मोर्शी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मंजूर ६० पदांपैकी तब्बल २४ पदे रिक्त असल्याने कृषी विभागाच्या कामकाजावर मोठा ताण निर्माण झाला आहे.
24 of 60 Posts Vacant in Morshi Agriculture DepartmentAgrowon