Wildlife Crop Damage: वन्य प्राण्यांमुळे ४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान
Human Wildlife Conflict: गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वन विभागाच्या कार्यक्षेत्रात हत्ती, वाघ व इतर वन्यप्राण्यांचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत असून त्याचा थेट फटका शेतकरी व ग्रामस्थांना बसत आहे.