Monsoon Rainfall: राज्यात २६५ तालुक्यांत शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस
Rain Update: चालू वर्षी पावसाळ्यात राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपाचा पाऊस पडला. काही भागांत मुसळधार पाऊस झाला. राज्यातील ३५८ पैकी तब्बल २६५ तालुक्यांत १०० टक्क्यांहून अधिक पाऊस पडल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे.