Sugarcane Cultivation: ऊस लागवड वाढल्यास इथेनॉल, सीएनजी, पोटॅश प्रकल्प
Sugarcane To Ethanol: आगामी गळीत हंगामात जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवून केजीएस साखर कारखाना सज्ज झाला आहे. ऊसतोडणी आणि वाहतुकीचे नियोजन पूर्ण करण्यात आले असून, कारखान्यातील यंत्रसामग्रीची दुरुस्ती, देखभाल व चाचणीची कामेही पूर्ण झाली आहेत.
KGS Sugar Prepares For 2026-27 Crushing SeasonAgrowon