Monsoon Withdrawal: संपूर्ण महाराष्ट्रातून मॉन्सून परतला

IMD Weather Forecast: नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरुवारी (ता. ८) संपूर्ण महाराष्ट्रातून माघार घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मॉन्सूनच्या परतीच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याने लवकरच मोसमी वारे देशाचा निरोप घेण्याची शक्यता आहे.
Monsoon Withdrawal
Maharashtra Says Goodbye to Monsoon; Further Withdrawal Likely SoonAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com