Coconut Farming: कापूस पट्ट्यात नारळाचे यशस्वी उत्पादन
Shevgaon Farmers: शेवगाव तालुक्यातील कापसासाठी प्रसिद्ध असलेल्या भागात मुरदारे दांपत्याने सेंद्रिय पद्धतीने नारळाची शेती यशस्वी करून नवा आदर्श निर्माण केला आहे. पारंपरिक शेतीतून बदल करत त्यांनी नैसर्गिक खतांचा वापर करून भरघोस उत्पादन मिळवले.