Monsoon 2026 In Kerala: मॉन्सून २६ मेपर्यंत केरळात
India weather: एल-निनोच्या सावटामुळे यंदाच्या मॉन्सून पावसाविषयी साधक-बाधक चर्चा सुरू असतानाच, नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) यंदा सहा दिवस आधीच केरळमध्ये धडकणार आहेत. २६ मे रोजी देशाचे प्रवेशद्वार असणाऱ्या केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.