Monsoon Arrival in Western Ghats: तारा, पाचगणी, खंडाळा, कवठे तसेच कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून खरीप पेरण्यांना गती मिळण्याची चिन्हे आहेत.
Rain Brings Relief to Farmers Across SataraAgrowon