Dam Water Storage: देशातील धरणांमध्ये ८६ टक्के पाणीसाठा; सप्टेंबरमध्येही चांगल्या पावसाचा अंदाज
India Reservoirs: यंदाच्या मान्सूनमुळे देशभरात जलाशयांमध्ये पाणी साठा वाढला असून २१ जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहेत. रब्बी हंगामासाठी ही सकारात्मक स्थिती असली तरी काही राज्यांमध्ये पुरामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.